Friday, January 15, 2010

वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट

इंटरनेटचा वापर करणारे सर्व जण काही विशिष्ट संकेतस्थळांना नियमित भेट देतात. अनेक वर्ष ही संकेतस्थळं ‘फेव्हरिट’ लिस्टमध्ये विराजमान असतात. अशाच संकेतस्थळांची यादी ‘टाइम’ मासिकाने नुकतीच ‘वी कॅन नॉट लिव्ह विदाउट’ या नावाने प्रसिद्ध केली आहे.

इंटरनेटचा वापर करणारे सर्व जण काही विशिष्ट संकेतस्थळांना नियमित भेट देतात. अनेक वर्ष ही संकेतस्थळं फेव्हरिटलिस्टमध्ये विराजमान असतात. अशाच संकेतस्थळांची यादी टाइममासिकाने नुकतीच वी कॅन नॉट लिव्ह विदाउटया नावाने प्रसिद्ध केली आहे. मात्र त्यातील काही संकेतस्थळांचे संदर्भ अमेरिकेशी निगडित असले तरी त्यातील काही संकेतस्थळं आपल्या चांगल्याच उपयोगाची आहेत. त्यांची यादी खाली दिली आहेच पण त्याचबरोबर भारतातील नेटवेडय़ामध्ये बुकमार्क असणा-या संकेतस्थळांची यादीही सोबत दिली आहे. जी कॅन नॉट लिव्ह विदाउट..अशीच आहेत.

टाइम मासिकाची यादी

www.amazon.com

www.bbc.co.uk

www.citysearch.com

www.sfbay.craigslist.org

www.del.icio.us

www.digg.com

www.ebay.com

www.espn.go.com

www.facebook.com

www.factcheck.org

www.flickr.com

www.google.com

www.howstuffworks.com

www.imdb.com

www.youtube.com

www.kayak.com

www.nationalgeographic.com

www.netflix.com

www.technorati.com

www.22.tmz.com

www.usa.gov

www.televisionwithoutpity.com

www.webmd.com

www.wikipedia.org

www.yahoo.com


भारतातील बुकमार्क संकेतस्थळं

www.google.co.in

www.yahoo.com

www.facebook.com

www.orkut.co.in

www.blogger.com

www.youtube.com

www.rediff.com

www.wikipedia.org

www.orkut.com

www.twitter.com

www.indiatimes.com

www.linkedin.com

www.live.com

www.wordpress.com

www.cricinfo.com

www.msn.com

www.in.com

www.1e100.net

www.microsoft.com

www.rapidshare.com

www.admagnet.net

www.irctc.co.in

www.naukri.com

www.clicksor.com

Friday, January 8, 2010

बेस्ट ऑफ २००९

२०१० मधील काही रॉकिंग संकेतस्थळांची यादी मागील आठवड्यात पाहिलीच आहे. या लेखात २००९ सालातील काही गाजलेल्या संकेतस्थळांची यादी स्मार्ट क्लिच्या वाचकांसाठी देत आहोत.

टाइम्स मासिकाने २००९ मधील उत्तम संकेतस्थळांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील काही संकेतस्थळं परिचयाची तर काही अनोळखी असतील. या यादीमधील अनेक संकेतस्थळं आपल्याशी थेट संबंधित नसली तरी या संकेतस्थळांवर क्लिक केल्यावर नक्कीच एक वेगळा अनुभव मिळतो. या यादीमधील काही संकेतस्थळांची थोडक्यात ओळख-

स्कइप संकेतस्थळावरून तुम्हाला विनामूल्य व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो. इंटरनेटच्या युगात अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. शिक्षणक्षेत्रही याला अपवाद नाही. टाइम्स मासिकाच्या यादीमधील academicearth.org या संकेतस्थळावरून तुम्ही अनेक विषयांचं ऑनलाइन शिक्षण घेऊ शकता. हे शैक्षणिक लेक्चर अटेंड करायला तुम्हाला नक्की आवडेल. ऑनलाइन रेडिओसाठी Pandora/last.fm ही दोन संकेतस्थळं आवर्जून क्लिक करावी अशीच आहेत. यादीमधील सर्व संकेतस्थळांची थोडक्यात माहिती या सदरातून देणे शक्य नाही. मात्र या यादीत अनेक विषयांना सामावून घेतले आहे. यात ऑनलाइन गेम्स, पर्यटन, सोशल नेटवर्किंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्युझिक अशा अनेक विषयांवरील संकेतस्थळांचा समावेश आहे. म्हणून एखाद्या अनोळखी संकेतस्थळावरचा तुमचा क्लिक वाया जाणार नाही, हे मात्र निश्चित.


संकेतस्थळांची यादी-


www.flickr.com

www.californiacoastline.org


http://delicious.com


www.metafilter.com


http://popurls.com


http://twitter.com


www.skype.com


www.boingboing.net


www.academicearth.org


www.opentable.com


www.google.co.in


www.youtube.com


www.wolframalpha.com


www.hulu.com


www.vimeo.com


http://fora.tv


www.craiglook.com


www.shopgoodwill.com


www.amazon.com


www.kayak.co.in


www.etsy.com


www.propertyshark.com


www.redfin.com


www.wikipedia.org


www.archive.org


www.kiva.org


www.consumersearch.com


www.metacritic.com


www.pollster.com


www.pandora.com/www.last.fm

www.facebook.com


www.musicovery.com


www.spotify.com


www.supercook.com


www.yelp.com


www.visuwords.com


www.couchsurfing.org


www.babynamewizard.com


www.mint.com


www.tripit.com


http://drop.io


http://issuu.com


http://photosynth.net


www.omgpop.com


www.worldwidetelescope.org


http://fonolo.com


http://gethighnow.com


http://knowyourmeme.co


Friday, January 1, 2010

नेट अपडेट- रेडिफ ब्लॉग आठ भाषांमध्ये..

ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळत असल्यामुळे इंटरनेवर ब्लॉग लिहिणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच इंटरनेच्या माध्यमातून विविध सेवा देणा-या आघाडीच्या कंपन्यांनीही आता ब्लॉगची सेवा सुरू केली आहे. ब्लॉगच्या या विश्वात रेडिफने पाऊल ठेवलं असून, ऑनलाइन बातम्या, माहिती, मनोरंजन, शेअर बाजार इत्यादी विषयांची सेवा देणा-या रेडिफने ब्लॉगची सोय सुरू केली आहे. ब्लॉगची वाढती संख्या लक्षात घेता रेडिफने ही सेवा नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मराठीचाही समावेश आहे. रेडिफ ब्लॉगद्वारे व्यक्त होण्यासाठी भेट द्या- http://blogs.rediff.com

२०१० रॉकिंग वेबसाइट्स

आज नववर्षातील पहिला दिवस. २००९ सालाला निरोप देण्यासाठी ज्यांनी थर्टी फर्स्ट पार्टीजमध्ये खूप धम्माल केली त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीसा उशिरानेच उगवेल. तर पहाटे लवकर उठणं, व्यायाम करणं अशा स्वरूपाचे संकल्प केलेल्यांसाठी आजची सकाळ थोडी लवकर सुरू झाली असेल.


नव्या वर्षात जशी नव्या संकल्पांची अमलबजावणी सुरू होते, तसंच सरलेल्या वर्षाचं पुनरावलोकनही केलं जातं. नेट विश्वातही गेल्या वर्षभरात विविध घटना झाल्या. काही नव्या गोष्टींची सुरुवात २००९ मध्ये झाली आहे. प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची नोंद घेतली जाते आणि त्यांना पुरस्कार दिले जातात, त्याचप्रमाणे इंटरनेटच्या विश्वातही प्रत्येक संकेतस्थळाची कामगिरी तपासली जाते. उत्कृष्ट संकेतस्थळांची यादी जाहीर केली जाते.


गेली काही वर्ष नेटविश्वात गाजलेल्या संकेतस्थळांमध्ये फेसबुक, ट्विटर, हुलू या संकेतस्थळांचा समावेश होता. २०१०मध्ये जी संकेतस्थळं त्यांच्यावर असलेल्या माहितीमुळे नेटविश्वात आघाडीवर राहण्याची शक्यता आहे त्यांची इथे थोडक्यात यादी दिली आहे. या संकेतस्थळांवर गेल्यास तुम्हाला कुठे थिम्स, कुठे ऑर्कुट, फेसबुक यासारख्या कम्युनिटी साईट्स पाहायला मिळतील. इतकंच नव्हे तर दैनंदिन जीवनातील घडामोंडींविषयी काही माहिती, टी.व्ही.वरच्या एखाद्या मालिकेचा एखादा एपिसोड किंवा कोणत्याही प्रकारची आवडती गाणी यांचा मनमुराद आनंद लुटू शकता. त्यावरील माहितीच्या खजिन्याचा उपयोग करून घेऊ शकता. आगामी वर्षात वेगाने वाटचाल करू शकतील अशा संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे.


संकेतस्थळांची यादी


www.tv.com
www.boxee.tv
www.CrackBerry.com
www.loopt.com
www.blip.fm
www.power.com
www.tweetag.com
www.hi5.com
www.tripit.com
www.qik.com

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP