बेस्ट ऑफ २००९
२०१० मधील काही रॉकिंग संकेतस्थळांची यादी मागील आठवड्यात पाहिलीच आहे. या लेखात २००९ सालातील काही गाजलेल्या संकेतस्थळांची यादी स्मार्ट क्लिच्या वाचकांसाठी देत आहोत.
टाइम्स मासिकाने २००९ मधील उत्तम संकेतस्थळांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील काही संकेतस्थळं परिचयाची तर काही अनोळखी असतील. या यादीमधील अनेक संकेतस्थळं आपल्याशी थेट संबंधित नसली तरी या संकेतस्थळांवर क्लिक केल्यावर नक्कीच एक वेगळा अनुभव मिळतो. या यादीमधील काही संकेतस्थळांची थोडक्यात ओळख-
स्कइप संकेतस्थळावरून तुम्हाला विनामूल्य व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो. इंटरनेटच्या युगात अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. शिक्षणक्षेत्रही याला अपवाद नाही. टाइम्स मासिकाच्या यादीमधील academicearth.org या संकेतस्थळावरून तुम्ही अनेक विषयांचं ऑनलाइन शिक्षण घेऊ शकता. हे शैक्षणिक लेक्चर अटेंड करायला तुम्हाला नक्की आवडेल. ऑनलाइन रेडिओसाठी Pandora/last.fm ही दोन संकेतस्थळं आवर्जून क्लिक करावी अशीच आहेत. यादीमधील सर्व संकेतस्थळांची थोडक्यात माहिती या सदरातून देणे शक्य नाही. मात्र या यादीत अनेक विषयांना सामावून घेतले आहे. यात ऑनलाइन गेम्स, पर्यटन, सोशल नेटवर्किंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्युझिक अशा अनेक विषयांवरील संकेतस्थळांचा समावेश आहे. म्हणून एखाद्या अनोळखी संकेतस्थळावरचा तुमचा क्लिक वाया जाणार नाही, हे मात्र निश्चित.
संकेतस्थळांची यादी-
www.flickr.com
www.californiacoastline.org
http://delicious.com
www.metafilter.com
http://popurls.com
http://twitter.com
www.skype.com
www.boingboing.net
www.academicearth.org
www.opentable.com
www.google.co.in
www.youtube.com
www.wolframalpha.com
www.hulu.com
www.vimeo.com
http://fora.tv
www.craiglook.com
www.shopgoodwill.com
www.amazon.com
www.kayak.co.in
www.etsy.com
www.propertyshark.com
www.redfin.com
www.wikipedia.org
www.archive.org
www.kiva.org
www.consumersearch.com
www.metacritic.com
www.pollster.com
www.pandora.com/www.last.fm
www.facebook.com
www.musicovery.com
www.spotify.com
www.supercook.com
www.yelp.com
www.visuwords.com
www.couchsurfing.org
www.babynamewizard.com
www.mint.com
www.tripit.com
http://drop.io
http://issuu.com
http://photosynth.net
www.omgpop.com
www.worldwidetelescope.org
http://fonolo.com
http://gethighnow.com
http://knowyourmeme.co
0 comments:
Post a Comment