Monday, August 9, 2010

ओपेरा ब्राउझर नव्या स्वरूपात

इंटरनेट वापरणारा प्रत्येक जण स्वत:ला हाताळण्यासाठी सोपा वाटेल, अशा ब्राउझरचा वापर करत असतो. नेटकरांना सोपा वाटेल असे बदल करत ओपेरा ब्राउझरने नवे आवृत्ती ओपेरा 10.60 लॉन्च केली आहे. ओपेरा हे ब्राउझर आता नव्या स्वरूपात दाखल झालं आहे. इंटरनेटचा वापर करताना युझरला अधिक सोयीचं ठरेल, अशा सोयी यामध्ये देण्यात आल्या आहेत. ओपेरा ब्राउझर तुम्ही मोबाइलसाठी ही डाऊनलोड करू शकता. ओपेराने सध्या उपलब्ध असलेल्या ब्राउझरमधील सर्वात वेगवान ब्राऊझर असल्याचा दावा केला आहे. ओपेरा ब्राउझर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP