मास्टर ब्लास्टर टि्वटरवर...
माक्रोब्लॉगिगसाठी प्रसिद्ध असले ट्वीटर गेले काही दिवस भारतात शशी थरुर आणि ललीत मोदी यांच्यामुळे चर्चेतहोते. थरुर, मोदी यांच्या राजीनाम्या, हकालपट्टीनंतर ट्वीटर बुधवारी अचान क पुन्हा चर्चेत आले. यावेळी मात्रचर्चा होती ती मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकरने टि्वटर दाखल झाल्याची.
सचिनने क्रिकेट मैदानावर केलेल्या विक्रमाप्रमाणे आत्ता सचिनच्या नावावर लवकरच आणखी एक विक्रम जमा होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे त्याच्या फॉलोअर्सची. सचिन ट्वीटरवर दाखल झाल्यापासून त्याच्याफॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. चार मे रोजी रात्री ११.२१ वाजता सचिन ट्वीटरवर दाखल झाला. सचिनच्या फॉलोअर्सची संख्या दोन लाखाहून अधिक झालीआहे. सचिनचे ट्वीट्स तुम्हाला एसएमएसद्वारे ही मिळूशकतात. त्यासाठीचा भारतातील क्रमांक ५३००० हा आहे.
ट्वीटरवर सध्या हॉलिवुड स्टार अॅश्टन कुचर याचे ४८लाख हून अधिकजण फॉलोअर्स आहेत. क्रिकेटमधील अनेकविक्रम करणारा सचिन हा मोडणार का याची उत्सुकता त्याच्या चाहत्याना लागली आहे. सचिनला फॉलोकरण्यासाठी लॉगऑन करा-http://twitter.com/sachin_rt
ट्वीटरवरील पहिले पोस्ट- Finally the original SRT is on twitter n the first thing I'd like to do is wish my colleagues the best in the windies,
0 comments:
Post a Comment