Saturday, June 26, 2010

नेट अपडेट- गुगल क्रोमवर फिफा अपडेट


फिफा विश्वचषक स्पर्धेचा फिवर आता उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. हे सामने तुम्ही लाइव्ह पाहण्याची सोय गुगलने केली आहे. गुगलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये तुम्ही फिफा विश्वचषकाशी संबंधित सर्व अपडेट मिळवू शकता. क्रोम ब्राऊझरच्या Extension मधून तुम्ही FIFA.com Chrome Extension करून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही फिफा विश्वचषकातील प्रत्येक सामन्याचे अपडेट मिळवू शकता. तसेच लाइव्ह सामना पाहू शकता.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP